लोकशाही दिन - अर्ज प्रक्रिया डॅशबोर्ड

कालावधी: मे २०२५ ते नोव्हेंबर २०२५ | जिल्हा: अकोला

38
एकूण अर्ज
मे ते नोव्हेंबर
सर्व विभागांमधील अर्ज
12
निकाली अर्ज
विभागांद्वारे
31.6% निकाली दर
26
प्रलंबित अर्ज
उर्वरित अर्ज
68.4% प्रलंबित दर
18
मुख्य कार्यकारी अधिकारी
11 प्रलंबित
सर्वाधिक अर्ज असलेला विभाग
68.4%
प्रलंबित दर
जिल्हा सरासरी
अर्ज प्रलंबित प्रमाण
5.4
मासिक सरासरी अर्ज
7 महिने
प्रति महिन्याचा अर्ज

लोकशाही दिन - एकूण आढावा

38
एकूण अर्ज
12
निकाली अर्ज
26
प्रलंबित अर्ज
31.6%
निकाली दर
68.4%
प्रलंबित दर

एकूण निकाली दर

निकाली अर्ज (31.6%) 12/38
प्रलंबित अर्ज (68.4%) 26/38

मासिक अर्ज प्राप्ती व निकाल

अर्ज स्थितीनुसार विभाजन

सर्वाधिक अर्ज असलेले विभाग (Top 5)

टीप

सदरची माहिती हि लोकशाही दिन कार्यक्रमादरम्यान दाखल झालेल्या अर्जांवर आधारित आहे. कालावधी: मे २०२५ ते नोव्हेंबर २०२५. एकूण 10 विभागांतून 38 अर्ज प्राप्त झाले आहेत.

विभागानिहाय लोकशाही दिन अर्ज माहिती

अ.क्र. विभागाचे नाव मे २०२५ जून २०२५ जुलै २०२५ ऑगस्ट २०२५ सप्टेंबर २०२५ ऑक्टोबर २०२५ नोव्हेंबर २०२५ एकूण
प्राप्त
एकूण
निकाली
प्रलंबित
प्राप्त निकाली प्राप्त निकाली प्राप्त निकाली प्राप्त निकाली प्राप्त निकाली प्राप्त निकाली प्राप्त निकाली
1मा.मुख्य कार्यकारी अधि.जि.प.अकोला--435381----1-18711
2उपजिल्हाधिकारी महसूल------3211212-844
3शाखा अभियंता लघुपाटबंधारे विभाग, अकोला----1-1-------202
4जिल्हाप्रशासन अधिकारी, नगरपालिका प्रशासन, अकोला------1-1-----202
5जिल्हा अग्रणी बॅक----------2---202
6प्रभारी अधिकारी नैसर्गिक आपत्ती शाखा, जि.का.अकोला------------1-101
7जिल्हा पोलीस अधिक्षक, अकोला--------1-----101
8वनक्षेत्रपाल सामाजिक वनिकरण विभाग, रामदासपेठ, अकोला------1-------101
9गटविकास अधिकारी पंस, अकोला211-------1---413
10मुख्याधिकारी, अकोट------------1-101
एकूण21536314331515-401228

विभागानिहाय एकूण अर्ज

विभागानिहाय प्रलंबित अर्ज

विभागीय लोकशाही दिनामध्ये दाखल केलेल्या स्वीकृत तक्रार अर्जांची यादी

कृषी विभागातील तक्रार

टोकन क्र. 4/२०२५
अर्जदाराचे नाव व पत्ता:
श्री विनायक कात्रे, रा. मु. पो. व्याला, ता. बाळापूर, जि. अकोला
विषय:
तालुका कृषी अधिकारी, बाळापूर हयांनी तहसीलदार, बाळापूर यांचे दि.१३.३.२०१८ चे पत्रानुसार कार्यवाही न केल्याबाबत तक्रार.
संबंधित कार्यालय:
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अकोला / उपविभागीय अधिकारी, बाळापूर
कालावधी:
मा. अपर आयुक्त अमरावती यांचे पत्र जा.क्र./कावि-५८२/२५ दि.०६/०५/२०२५ अन्वये प्राप्त
करण्यात आलेली कार्यवाही:
मागील लोकशाही दिनात मा. विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी व उपविभागीय अधिकारी, बाळापूर यांना या कार्यालयाचे पत्र क.कक्ष/लोकशाही दिन/ अका/ कावि-५५३/२०२५ दि. १८/०७/२०२५ अन्वये प्रकरणात अहवालानुसार कायमस्वरूपी कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेतील तक्रार

टोकन क्र. 08/२०२५
अर्जदाराचे नाव व पत्ता:
श्री ज्ञानदेव व्यंकटराव इंगळे, रा. दनोरी, ता. अकोट, जि.अकोला ह.मु. बेबीनंदा किसनराव देशमुख बोर्डी, ता. अकोट, जि. अकोला
विषय:
मौजे दनोरी येथील मालमत्ता क्र. ३८७ ग्रामपंचायत कार्यालय दनोरी यांनी दिशाभुल व खोटी माहितीची चौकशी करण्याबाबत व ग्रामपंचायत सचिव कार्यालय यांच्यावर योग्य कार्यवाही करण्याबाबत.
संबंधित कार्यालय:
मा. मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद, अकोला
कालावधी:
दिनांक ०५/०८/२०२५ रोजीचे पत्रान्वये जिल्हापरिषद, अकोला यांच्याकडे पुढील कार्यवाहीकरिता मा.विभागीय आयुक्त,कार्यालय, अमरावती यांनी पाठविले आहे.
करण्यात आलेली कार्यवाही:
मा.विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांचे दि. ०८/०९/२०२५ रोजी प्राप्त इतिवृत्तानुसार सदर प्रकरणात मासिक सभेची नोटीस सर्व संबंधितांना देऊन ८-अ नोंद दुरुस्ती करण्याची कार्यवाही करणे व अंतिम कार्यवाही केल्याबाबतचा अहवाल पुढील लोकशाही दिनापूर्वी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला यांनी सादर करण्याबाबतचे निर्देश मा. विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती यांनी दिले आहेत.
2
स्वीकृत अर्ज
2
प्रक्रियाधीन
0
निकाली
2
विभाग
2
तालुके

मासिक विश्लेषण - लोकशाही दिन अर्ज

7
महिने
38
एकूण अर्ज
5.4
मासिक सरासरी
14
सर्वाधिक (ऑगस्ट)
2
सर्वात कमी (मे)
महिना विभागानिहाय अर्ज प्राप्ती एकूण
प्राप्त
एकूण
निकाली
प्रलंबित निकाली
दर %
1 2 3 4 5 6 7 8 9 10
मे २०२५--------2-21150%
जून २०२५4-------1-53260%
जुलै २०२५5-1-------63350%
ऑगस्ट २०२५8311---1--1431121.4%
सप्टेंबर २०२५-1-1--1---31233.3%
ऑक्टोबर २०२५-2--2---1-51420%
नोव्हेंबर २०२५12---1---15050%
एकूण/सरासरीसर्व विभाग40122830%

मासिक अर्ज प्राप्ती व निकाल

मासिक निकाली दर

महिन्यानिहाय प्रदर्शन विश्लेषण

60%
सर्वोत्तम महिना
जून २०२५
30%
सरासरी निकाली दर
0%
सर्वात कमी महिना
नोव्हेंबर २०२५
40
एकूण अर्ज
28
एकूण प्रलंबित